Holi Celebration | BSF जवानांचं होळी सेलिब्रेशन | Sakal |

2022-03-18 119

Holi Celebration | BSF जवानांचं होळी सेलिब्रेशन | Sakal |


भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील बीएसएफ (BSF) जवानांनीही होळी साजरी केली. यावेळी काही जवान रंगांची उधळण करत थिरकताना दिसले. होळीचा दिवस म्हणजे सत्याचा असत्यावर आणि विनाशावर विजय असं म्हटलं जातं.

#BSFJawan #Rajsthan #Holi #Celebration #Marathinews #HoliFestival